• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 9, 2021

मनसे नेते अमित ठाकरेंसह आ. राजू पाटील, शालिनी ठाकरे रविवारी नवी मुंबईत!

adminbyadmin
in Uncategorized
0
मनसे नेते अमित ठाकरेंसह  आ. राजू पाटील, शालिनी ठाकरे रविवारी नवी मुंबईत!

नवी मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे, आमदार राजू  पाटील आणि सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या ३ शाखांचे नवी मुंबईत उद्घाटन रविवारी (दि. १० जानेवारी ) होणार आहे.

नवी मुंबईत मनसेचा कामाचा धडाका चालूच आहे. गेल्या काही महिन्यात नवी मुंबई मनसेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले, अनेक नवीन शाखा उघडल्या. याच कामाचा भाग म्हणून मनसेच्या ३ शाखांचे उदघाटन होणार आहे.

बेलापूर मधील दिवाळे गावात मनसे विभागअध्यक्ष तसेच रोजगार विभागाचे उप जिल्हाअध्यक्ष भूषण कोळी यांच्या पुढाकाराने नवीन शाखेची सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे वाशी, सेक्टर-१ मध्ये मनसे शहर सहसचिव अमोल इंगोले यांच्या पुढाकाराने नवीन शाखा सुरु होत आहे. सोबत मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे , सेक्टर -१४ मध्ये नवीन शाखेची सुरुवात होणार आहे.

या तिन्ही शाखेचे उदघाटन मनसे नेते अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे नवी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे सांगितले आहे. सकाळी ११ वाजता बेलापूर मधील शाखेचे १२ वाजता वाशी मधील शाखेचे, तर दुपारी १ वाजता कोपरखैरणे मधील शाखेचे उदघाटन होईल अशी माहिती गजानन काळे यांनी दिली आहे.

Previous Post

प्रभाग क्रं १५ मधील विविध नागरी कामांचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Next Post

आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

Next Post
आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

नेरूळ सेक्टर ४च्या क्रिडांगणावरील व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात

नेरूळ सेक्टर ४च्या क्रिडांगणावरील व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात

समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com