• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 9, 2021

श्रमिकांच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये छोटेखानी हायमस्ट बसवून अंधारावर तोडगा काढा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in Uncategorized
0
कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करा

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर 23 परिसरातील श्रमिकांच्या ए टाईपच्या श्री लक्ष्मी को.ऑप. सोसायटी आणि श्री गणेश पंचमी को. ऑप सोसायटीच्या अंर्तगत भागात महापालिका प्रशासनाकडून पथदिवे तसेच छोटेखानी हायमस्ट बसवून तेथील अंधारावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहेे.
महापालिका प्रभाग 42 मध्ये कोपरखैराणे, सेक्टर 23 परिसरात अल्प उत्पन्न गटातील श्री लक्ष्मी को.ऑप. सोसायटी आणि श्री गणेश पंचमी को. ऑप सोसायटी या दोन गृहनिर्माण सोसायट्या असून जवळपास 225 सदनिका या दोन सोसायटीमध्ये आहे. या दोन गृहनिर्माण सोसायट्याी पूर्णपणे एलआयजी टाईप असून येथे अल्प उत्पन्न गटातील श्रमिकांचे वास्तव्य आहे. महापालिका प्रशासनाकडून या सोसायटीच्या अंर्तगत भागात पथदिव्यांची उभारणी करून वीज व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहेे. या अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांकडून सोसायटीच्या अंर्तगत भागात छोटेखानी हायमस्ट तसेच पथदिव्यांची महापालिका प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली जात असल्याचे समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहेे.
या श्रमिकांच्या सोसायटीत सांयकाळनंतर पूर्णपणे अंधार पसरत असून या अंधाराचा फायदा घेवून चोर्‍या होण्याची अथवा महिलांशी-मुलींशी छेडछाड होण्याचीही भीती आहे. सध्या मार्चमध्ये परिक्षा झाल्यावर येथील महिला आपल्या लहान मुलांसमवेत गावी जाण्याची शक्यता आहेे. या दोन गृहनिर्माण सोसायट्या खाडीकडील भागाकडे असून त्या ठिकाणाहून चोर आरामात अंधाराचा फायदा घेवून सोसायटीत शिरकाव करू शकतात. समस्येचे गांभीर्य पाहता या सोसायटी आवारात ठिकठिकाणी पथदिवे तसेच मोकळ्या सार्वजनिक जागेत हायमस्ट लवकरात लवकर बसवून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. या ठिकाणी हायमस्ट तसेच पथदिवे बसल्यास चोरीची व इतर समस्यां निर्माण होणार नाहीत व येथील श्रमिकांना दिलासा प्राप्त होईल, असे समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

सानपाड्यात साईभक्त महिला फांऊडेशनचा महिला दिन उत्साहात

Next Post

काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे एलआयजीतील पथदिव्यांची झाली दुरूस्ती

Next Post

काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे एलआयजीतील पथदिव्यांची झाली दुरूस्ती

नेरूळ सेक्टर १६ एमधील प्रथमेश सोसायटीच्या मागील बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण

नेरूळ सेक्टर १६ एमधील प्रथमेश सोसायटीच्या मागील बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण

नेरूळमधील कॉंग्रेस कार्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी सोहळा उत्साहात

नेरूळमधील कॉंग्रेस कार्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी सोहळा उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com