• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 7, 2021

केंद्राच्या चुकीच्या लसीकरण धोरणामुळे राज्यात कोरोनाचा हाहाकार : अनंत गाडगीळ

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना केवळ ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आजच्या विधानावरून केंद्र सरकार महाराष्ट्राला जाणूनबुजून सावत्र वागणूक देत असल्याचे सिद्ध  होत  आहे.

वास्तविक महाराष्ट्राला अधिक लस पुरवून सर्वात बाधीत जिल्ह्यामध्ये सर्वाना लसीकरण करण्याची केंद्राने परवानगी देणे समयोचित ठरले असते. पण संपूर्ण लसीकरण हा विषय, त्याबाबतचे धोरण स्वतःच्या ताब्यात ठेवत केंद्राने लसीकरण मोहिमेचा जणू बट्याबोळ केला आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते आमदार अनंत  गाडगीळ  यांनी केली  आहे.

दुसरीकडे, भारत बायो व  सिरम यांची दोन्ही मिळून वर्षाला केवळ २.५ कोटी लस निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे, या गतीने १२५ कोटी भारतीयांना लस मिळण्यास कित्येक वर्षे थांबावे लागेल. त्याउलट परदेशात प्रभावी ठरलेल्या लस कंपन्याना भारतात परवानगी नाकारून नको तिथे आत्मनिर्भयपणा केंद्र सरकार दाखवत आहे.

महाराष्ट्रात, एकीकडे सकाळी टिव्हीवर राज्य सरकारला सहकार्य करायची विधान करायची आणि संध्याकाळी राज्य सरकारवर सडकून टीका करणाऱ्या प्रतिक्रिया टिव्हीवर द्यायच्या. यातून भाजपच्या नेत्यांचा दुतोंडीपणा स्पष्ट दिसून येतो. आश्चर्याची बाब म्हणजे, महाराष्ट्रात कोरोनाच्या हाहाकाराच्या देशभर सर्वत्र बातम्या आणि निवडणूक होत असलेल्या राज्यातून कोरोनाचा नाव निशाणा नाही हे न पटणारे आहे. ‘ऑनलाईन’चा आग्रह धरणाऱ्या मोदीजींनी मग जाहीर सभाऐवजी ‘ऑनलाईन’ प्रचार का  केला नाही? मोदीजींनी व अमितभाई शाह यांनी सभांतून ‘सोशल डिस्टनसिंग’चे आवाहन का केले नाही असाही सवाल गाडगीळ यांनी केला आहे.   

Previous Post

आपले तेच खरे करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा धिंगाणा – महाविकास आघाडी नेत्यांचा हल्लाबोल

Next Post

लॉकडाऊन नंतर पुन्हा ऑनलाईन खरेदीकडे कल

Next Post
लॉकडाऊन नंतर पुन्हा ऑनलाईन खरेदीकडे कल

लॉकडाऊन नंतर पुन्हा ऑनलाईन खरेदीकडे कल

प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी दररोज सॅनिटायझेशन करा : संदीप खांडगेपाटील

सानपाड्यातील क्रिडांगणावरील अतिक्रमणाच्या विरोधात पांडुरंग आमलेंचे जनआंदोलन

पांडुरंग आमलेच्या संघर्षामुळे अतिक्रमणकर्त्याची पालिका क्रिडांगणातून माघार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com