• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 9, 2021

तामिळनाडूच्या शोगनूर मधील दलितांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध : रामदास आठवले

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : तामिळनाडूच्या राणीपेठ जिल्ह्यातील अरकोनम तालुक्यातील शोगनूर गावात जातीय द्वेषातून दलित वस्तीवर हल्ला करून २ दलित युवकांची भीषण हत्या करुन ३ जणांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. दलितांवरील या हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. अरकोनम मधील शेगनूर गावातील दलितांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच रामदास आठवले यांनी राणीपेठ जिल्हा पोलिस अधिक्षक शिवकुमार यांच्याशी  तात्काळ  संपर्क साधून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली.

तामिळनाडूत पीएमके हा पक्ष बहुतांश ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. मात्र या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या पूर्वीही अनेकदा दलितांवर सामूहिक हल्ले केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे यापुढे दलितांवर हल्ले होऊ नयेत यासाठी उपाय करतानाच दलितांवर हल्ला करणाऱ्या पीएमकेच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, ज्यामुळे पुन्हा दलितांवर हल्ला करण्यास कोणी धजावणार नाही अशी सूचना रामदास आठवले यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली.

 शेगनूर गावात दलितांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांपैकी ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शिवकुमार यांनी रामदास आठवले यांना दिली.

Previous Post

‘दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या’

Next Post

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्या : मनसे

Next Post
कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्या : मनसे

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्या : मनसे

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत शुक्रवारी नव्या १०३३ कोरोना रूग्णांची वाढ, ५ मृत्यू

पक्षाची मुखपत्रे अन् विचारी पत्रकारिता

पक्षाची मुखपत्रे अन् विचारी पत्रकारिता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com