• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 6, 2021

नेरूळ पूर्वेला तातडीने स्मशानभूमी बनवा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकणार?

नवी मुंबई : सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत नेरूळ पूर्व आणि पश्‍चिम तसेच जुईनगर भागातील मृतदेह येत असल्याने स्मशानभूमीवर ताण पडत आहे. तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या मृतदेहांनाही वेटींगचा सामना करावा लागत असल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने नेरूळ पूर्वेला (फेज-1) स्मशानभूमी बनवावी अशी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य आणि कोलवाणी माता मित्र मंडळ , सारसोळे गावचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ पूर्व आणि नेरूळ पश्‍चिम, जुईनगर भागातील मृतदेह अंत्यविधीसाठी नेरूळ सेक्टर 2-4 येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत पूर्वीपासून येत आहेत. आता या भागातील लोकसंख्या वाढल्याने, परंतु महापालिका प्रशासनाकडून नव्याने स्मशानभूमीची निर्मिती न केल्याने सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीवर ताण वाढू लागला आहे. त्यातच माजी नगरसेवक आपल्या राजकीय ताकदीचा व प्रतिष्ठेचा वापर करून नेरूळबाहेरील मृतदेह या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणू लागल्याने एकवर मृतदेहांना अंत्यविधीसाठी वेटींग करावी लागत आहे. नेरूळ पूर्वेकडील मृतदेहांवर अंत्यविधीसाठी त्याच ठिकाणी पालिका प्रशासनाने स्मशानभूमी बनविल्यास सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीवर ताण वाढणार नाही. समस्येचे गांभीर्य ओळखून तातडीने नेरूळ पूर्व भागात स्मशानभूमी बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या संबंधितांना निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

कोव्हिड रूग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या रूग्णालय व्यवस्थापणास व मनपा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : रवींद्र सावंत

Next Post

महापालिकेने लस खरेदी करून नवी मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावी : रवींद्र सावंत

Next Post
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

महापालिकेने लस खरेदी करून नवी मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावी : रवींद्र सावंत

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या !: नाना पटोले

खोटे बोलणाऱ्या राजेश टोपेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : गजानन काळे

देखभाल, दुरुस्ती खर्च माफ करून सिडको लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्याची मनसेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com