• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 24, 2021

कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे समस्यांचे झाले निवारण

adminbyadmin
in Uncategorized
0
कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे समस्यांचे झाले निवारण

नवी मुंबई :- नवी मुंबई कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कामगार नेते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी १२ मे रोजी जुईनगर व सेक्टर २ लगतच असलेला नाल्याची साफ सफाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सदर ठिकाणची पाहणी केली. स्वच्छता अधिकारी अधिकारी राजेंद्र इंगळे, बारस्कर यांनी इंटक नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या सोबत पाहणी केली.

रविंद्र सावंत यांनी स्वतः जातीने लक्ष घालून ड्रेनेज लाईन आणि पावसाळ्यात या नाल्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून नाला सफाईचे काम लवकर पूर्ण करून घ्यावे अशी विनंती केली होती. सदर काम स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या देखरेखीत चालू केले आहे. तसेच मागील काही महिन्यापासून एलआयजीमध्ये मल:निस्सारण वाहिनीचे (ड्रेनेज लाईन) काम चालू असून बऱ्याच ठिकाणी ते पूर्ण झाले असताना सुद्धा पेव्हर ब्लॉक लावले नव्हते. याची तक्रार केली असता स्वतः बारस्कार यांनी पाहणी केली आणि पेव्हर ब्लॉकच्या कामास सुरुवात झाली नवी मुंबई काँग्रेस जिल्हा सचिव विद्या भांडेकर, नारायण शिंदे, कोडक अप्पा, तुषार पाटील, तिवारी यांच्यासह स्थानिक रहिवाशी यावेळी उपस्थित होते.

Previous Post

स्मशानभूमी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना सुविधा द्या : गणेश भगत

Next Post

गृहनिर्माण सोसायट्यांमधील धोकादायक झाडे व ठिसूळ झालेल्या फांद्या तोडण्यासाठीच्या निवेदनांवर लवकर निर्णय द्या : रतन मांडवे

Next Post
वय वर्षे १८ वर देण्यात येणाऱ्या कोरोना लसीसाठी महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घ्या : रतन मांडवे

गृहनिर्माण सोसायट्यांमधील धोकादायक झाडे व ठिसूळ झालेल्या फांद्या तोडण्यासाठीच्या निवेदनांवर लवकर निर्णय द्या : रतन मांडवे

महापालिका कार्यक्षेत्रातील विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत द्या : सौ. सुनिता मांडवे

महापालिका कार्यक्षेत्रातील विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत द्या : सौ. सुनिता मांडवे

महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात साचलेले पाणी तात्काळ काढा : मनोज मेहेर

महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात साचलेले पाणी तात्काळ काढा : मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com