• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2021

अमित मढवी यांच्याकडून रिक्षा चालकांना मोफत रिक्षा सेफ्टी गार्डचे वितरण

adminbyadmin
in Uncategorized
0
अमित मढवी यांच्याकडून रिक्षा चालकांना मोफत रिक्षा सेफ्टी गार्डचे वितरण

Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

नवी मुंबई : समाजसेवक अमित दीनानाथ मढवी, समाजसेविका निलम अमित मढवी यांच्या मार्फत कोरोना काळात प्रभागातील नागरिकांना अविरत सेवा देणाऱ्या प्रभाग १०९ मधील रिक्षा चालकांना मोफत रिक्षा सेफ्टी गार्ड (शिल्ड)चे वितरण माजी खासदार डॉ. संजीव नाईक  यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसंगी माजी नगरसेवक विनोद विनायक म्हात्रे, समाजसेवक अशोक तांडेल, सिवूडस करावे मंडळाचे अध्यक्ष जयवंत तांडेल, नवी मुंबई जिल्हा सचिव भाजपा पुण्यनाथ तांडेल, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नवी मुंबई आगरी कोळी रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक प्रसन्न कडु, समाजसेवक सतीश तांडेल, करावे रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ तांडेल, समाजसेवक चंद्रकांत गिरी, बुथ अध्यक्ष गुरुनाथ तांडेल, समाजसेवक जयपाल भोईर, सुशांत कानाडे, प्रशांत तांडेल, यतीन भोईर, विनोद भोईर, संदेश म्हात्रे, अजित भोईर, कैलास तांडेल, संजय तांडेल उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग ७६ मध्ये सोसायटीनिहाय लसीकरण द्या : पांडुरंग आमले

Next Post

राष्ट्रवादीकडून सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटरला १००० पीपीई किट व १००० मास्कची भेट

Next Post
राष्ट्रवादीकडून सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटरला १००० पीपीई किट व १००० मास्कची भेट

राष्ट्रवादीकडून सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटरला १००० पीपीई किट व १००० मास्कची भेट

स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून तीनपट झिजिया कराची आकारणी अन्यायकारक : सोमनाथ वास्कर

स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून तीनपट झिजिया कराची आकारणी अन्यायकारक : सोमनाथ वास्कर

प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

प्रभाग ९६ मधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com