• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2021

राष्ट्रवादीकडून सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटरला १००० पीपीई किट व १००० मास्कची भेट

adminbyadmin
in Uncategorized
0
राष्ट्रवादीकडून सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटरला १००० पीपीई किट व १००० मास्कची भेट

Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई कार्याध्यक्ष जी.एस.पाटील यांनी वाशी रेल्वे स्टेशनजवळील सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटरला १००० पीपीई किट व एन-९५ च्या १००० मास्कची भेट देण्यात आली.

माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ही भेट कोरोना सेंटरला देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मल्लिकार्जुन पुजारी, राष्ट्रवादीच्या नवी मुंबई महिला कार्यकारी अध्यक्ष सुनीता देशमुख, वरिष्ठ उपाध्यक्षा उज्ज्वला ढोले, जिल्हा सचिव ज्योती पाटिल, प्रवक्ता विलास उर्फ ​​राजू देशमुख, जिल्हा सचिव उदयराज मिश्रा, उद्योगपति कैलास गुरुद, सेवादल अध्यक्ष संतोष आहेर, कोविड केंद्राचे प्रमुख डॉ. माने, डॉ. हर्षद लोहा, मिलिंद जाधव, नितिन पाटिल, दत्ता भंडारी, प्रलय वऱ्हाडी, जयेश माधवी, सामाजिक कार्यकर्ता काकड़े उपस्थित होते.

Previous Post

अमित मढवी यांच्याकडून रिक्षा चालकांना मोफत रिक्षा सेफ्टी गार्डचे वितरण

Next Post

स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून तीनपट झिजिया कराची आकारणी अन्यायकारक : सोमनाथ वास्कर

Next Post
स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून तीनपट झिजिया कराची आकारणी अन्यायकारक : सोमनाथ वास्कर

स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून तीनपट झिजिया कराची आकारणी अन्यायकारक : सोमनाथ वास्कर

प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

प्रभाग ९६ मधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : सौ. रूपाली किस्मत भगत

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन : नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com