• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 25, 2021

गृहमंत्री वळसेपाटील यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा

adminbyadmin
in Uncategorized
0

Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवड्यातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीदरम्यान केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करुन पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे.

दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज आहे’, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

‘प्रशासनाने म्यूकरमायकोसीस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये १५ जुलै पर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल या विषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करण्याच्या सुचनाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.

Previous Post

कर्ज फेडण्यासाठी चालक-मालकांना डिसेंबरपर्यत मुदतवाढ द्या : दिलीप आमले

Next Post

ओबीसीच्या आरक्षणासाठी नेरूळला कॉग्रेसचे आंदोलन

Next Post
ओबीसीच्या आरक्षणासाठी नेरूळला कॉग्रेसचे आंदोलन

ओबीसीच्या आरक्षणासाठी नेरूळला कॉग्रेसचे आंदोलन

मनसे उपविभाग अध्यक्षपदी संदेश मोरे यांची निवड

मनसे उपविभाग अध्यक्षपदी संदेश मोरे यांची निवड

प्रभाग ८४ मध्ये भाजयुमोकडून पालिकेकडे धुरीकरणाची मागणी

प्रभाग ८४ मध्ये भाजयुमोकडून पालिकेकडे धुरीकरणाची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com