• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2021

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला करोनाची राजधानी बनवले : आ. आशिष शेलार

adminbyadmin
in Uncategorized
0
एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

सांगली : महाविकास आघाडीने महाराष्ट्राला करोनाची राजधानी बनवले आहे. रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडले. ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक होती त्याला गालबोट लावण्याचे काम आघाडी सरकारने केलं आहे. राज्यात दोन महिन्यात ५५.१९ टक्के मृत्यू झाले आहते. शहरातला करोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हे सरकार लोकांच्या कामाचे नसून रक्तपिपासू बनले आहे, अशी टीका भाजपचे आमदार माजी मंत्री अँड आशिष शेलार यांनी केली. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार आशीष शेलार पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी सांगली शहर व ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीच्या बैठका घेतल्या.
खासदार संजय काका पाटील,
  आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार शिवाजीराव नाईक आदी सहभागी झाले होते.
त्यानंतर त्यांनी
  विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सकारवर टीका करताना ते म्हणाले, सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला लोकांच्या हिताचे देणे-घेणे नाही. करोनाचा संसर्ग रोखण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. राज्यात रुग्णांचा मृत्यू दर गेल्या दोन महिन्यांत
५५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने राज्याला देशात करोनाची राजधानी बनवले. केंद्र सरकारने दिलेल्या लशी लोकांना देण्यात नियोजन न झाल्यान हेे केंद्र सरकारला दोष देतात. हे दुटप्पी सरकार आहे. केवळ राजकारण करायचे काम सुरू आहे. यातून या सरकारने बाहेर पडल पाहिजे. ठाकरे सरकारची वृत्ती रक्त पिपासूसारखी आहे.
करोना संसर्ग रोखण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, खतांचे वितरण, बोगत बियाणे, पीक विमा अशा या बाबतही सरकार अपयशी ठरल्याचे आमदार शेलार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सरकारी वकिलांना योग्य माहिती दिली नाही. सहकार्य केले नाही असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या असहकार्याबद्दल भाष्य केले होते. यातून राज्य सरकारचा मराठा आरक्षणाविरोधातील कुटील डाव स्पष्ट होतो, असे शेलार म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत हीच परिस्थिती आहे केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम केले जाते. जनतेमध्ये संभ्रम पसरवला जातो.

Previous Post

नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

Next Post

महागाई, कोरोना प्रश्नावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा डाव : नाना पटोले

Next Post
धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

महागाई, कोरोना प्रश्नावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा डाव : नाना पटोले

वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com