• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2021

इंधन दरवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होऊन वाहनचालकांनी निषेध नोंदवावा – नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
इंधन दरवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होऊन वाहनचालकांनी निषेध नोंदवावा – नाना पटोले

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन देखील, भारतात मात्र ‘केंद्रातील मोदी सरकार’ त्यावर जाचक व जूलमी करवाढ आकारून ‘पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस’ ची जावघेणी दरवाढ करू लूट करत आहे.  या  अन्यायकारक ‘दरवाढीचा निषेध’ करण्यासाठी वाहन चालकांनी देखील आपल्या वाहनांवर दरवाढीच्या निषेधाचे स्टिकर लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज टिळक भवन, मुंबई येथे केले.

युपीए सरकारच्या काळातील व मोदी सरकारच्या काळातील कच्च्या तेलाचे व पेट्रोल डिझेलच्या दरांमधील फरक दाखवणारे स्टिकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी तयार केले आहेत त्याचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. संजय जगताप, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे,  प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, यशवंत हाप्पे , प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रमोद मोरे, पृथ्वीराज पाटील, धनश्याम निम्हण, संजय अभंग आदी उपस्थित होते. 

Previous Post

गाडीवर महापालिकेचा बॅनर लावून खुलेआम चालतोय बिसलेरी वितरणाचा खासगी व्यवसाय

Next Post

जुलमी मालमत्ता कराविरोधात कळंबोलीत मूक प्रभात फेरीचे आयोजन

Next Post
जुलमी मालमत्ता कराविरोधात कळंबोलीत मूक प्रभात फेरीचे आयोजन

जुलमी मालमत्ता कराविरोधात कळंबोलीत मूक प्रभात फेरीचे आयोजन

दिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा

दिबांसाहेबांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा

नेरूळमधील सेंट झेविअर्स शाळेतील दोन मुलांची फी भरण्याची एमआयएमने दाखविली तयारी

नेरूळमधील सेंट झेविअर्स शाळेतील दोन मुलांची फी भरण्याची एमआयएमने दाखविली तयारी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com