• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2021

भाजपा युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

adminbyadmin
in Uncategorized
0
भाजपा युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbaialive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

पनवेल : जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी (दि. २५)अल्पशा आजाराने निधन झाले. युवा नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मेघनाथ म्हात्रे यांच्या पार्थिवावर जासई गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मेघनाथ म्हात्रे हे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांनी विभागात भाजपा पक्ष मोठा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. मेघनाथ म्हात्रे यांच्या अंत्यविधीसाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, यांच्यासह उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा ओ बी सी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, भाजपा वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, कामगार नेते सुरेश पाटील, भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजपा पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष पंडीत घरत, व पंचक्रोशीतील भाजपा कार्यकर्ते, जासई ग्रामस्थ, मित्र परिवार, मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

००००

प्रतिक्रिया

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी उभारलेल्या आंदोलनात मेघनाथ म्हात्रे यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. गेले काही दिवस त्यांच्यावर मुबंई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.  जासईचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात मेघनाथ म्हात्रे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने आमचा एक ताकदीचा युवा नेतृत्व हरपला आहे. – लोकनेते रामशेठ ठाकूर

Previous Post

महाडमधील पुरग्रस्तांच्या मदतीला सिवूडसचे शिवसैनिक धावले

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

Next Post
जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

आता आरटीपीसीआर चाचणी शिवाय रॅपीड ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

नवी मुंबईकरांना खुषखबर : कोरोना आटोक्क्यात येतोय, कोरोनाचे नवे ५८ रूग्ण

मालमत्ता कर भरण्यासाठी बँका, पतपेढीमध्ये मिळणार सुविधा

करप्रणालीत राजकारण आणू नका : सभापती संतोष शेट्टी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com