• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, April 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 4, 2021

प्रभाग ८७ मध्ये उद्याने, क्रिडांगणे, एलआयजीसह गृहनिर्माण सोसायटी आवारात धुरीकरण करा : रतन मांडवे

adminbyadmin
in Uncategorized
0
वय वर्षे १८ वर देण्यात येणाऱ्या कोरोना लसीसाठी महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घ्या : रतन मांडवे

स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी तसेच डासांच्या उपद्रवातून स्थानिक रहीवाशांची मुक्तता करण्यासाठी नेरूळ प्रभाग ८७ मध्ये गृहनिर्माण सोसायटींच्या आवारात तसेच उद्यानात व क्रिडांगणात धुरीकरण करण्याची लेखी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक , पक्षप्रतोद व शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या पावसाळी हंगाम संपत आलेला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. डासांमुळे स्थानिक भागातील रहीवाशांना साथीच्या आजारांचाही सामना करावा लागलेला आहे. सांयकाळनंतर घराची  दारे-खिडक्याही उघड्या ठेवता येत नाही. सोसायटी आवारात फिरताही येत नाही. आपण पालिकेच्या डास निर्मूलन विभागाला प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० परिसरातील गृहनिर्माण सोसायटीच्या आतील भागात तसेच सेक्टर ८ व १० मधील एलआयजी वसाहतीच्या अंर्तगत परिसरात  तसेच सर्व उद्यानांमध्ये फवारणी सातत्याने करण्याचे निर्देश देवून प्रभाग डासमुक्त करण्यासाठी स्थानिक रहीवाशांना सहकार्य करण्याची मागणी ऱतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ७६ मध्ये गृहनिर्माण सोसायटी आवारात धुरीकरण करा : पांडूरंग आमले

Next Post

परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी इंटकचे महापालिकेला साकडे

Next Post
परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी इंटकचे महापालिकेला साकडे

परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी इंटकचे महापालिकेला साकडे

छत्रपती संभाजी राजे उद्यानातील शौचालयाची दुरावस्था दूर करा : गणेश भगत

छत्रपती संभाजी राजे उद्यानातील शौचालयाची दुरावस्था दूर करा : गणेश भगत

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

प्रभाग ८२ व ८४ मध्ये डास र्निमूलन मोहीम राबवा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com