• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 11, 2022

नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये सेल्फी पॉईट बनवा : गणेश भगत

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये सेल्फी पॉंईट बनविण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. सध्याच्या काळात लहान मुलांपासून तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांमध्येही सेल्फी काढण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. परिसरात सेल्फी पॉइट महापालिका प्रशासनाने निर्माण करावेत यासाठी हे निवेदन सादर करत आहे. प्रभाग ९६ मध्ये किमान तीन ते चार ठिकाणी सेल्फी पॉइट निर्माण झाल्यास त्या त्या ठिकाणच्या परिसरात स्वच्छता राहील. सेल्फी काढण्यासाठी परिसरातील लोक येतील. परिसराच्या सौंदर्यात वाढ होईल. जनतेच्या मागणीस्तव आपण सेल्फी पॉईट निर्माण करून दिलासा देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

Next Post

नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

Next Post
नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

प्रभाग ७६ मधील नागरी समस्यांचे निवारण करून नागरी सुविधा उपलब्ध करून द्या : पांडुरंग आमले

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

नेरूळ-जुईनगरमधील महापालिका उद्यानातील समस्यांचे निवारण करा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com