• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 9, 2024

नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

संपर्क : ८३६९९२४६४६ – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : त्याग, समर्पण व सेवा भावनेतून “अंत्योदय” व सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी कटिबद्ध असलेला जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून ओळखला जातो. गेली १० वर्षे देशासाठी अहोरात्र काम करणारे व जनतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण घेतलेले निर्णय व गेल्या दशकभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि गरीब कल्याणाकरिता केलेले काम हे देशाने अनुभवले आहेत. त्याच बरोबर विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान केल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी १५१ बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसमवेत मोठ्या आनंदोत्सव जल्लोषात साजरा करत निलेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला.  तसेच मोदीजी……..मोदीजी….. भारतीय जनता पार्टीचा विजय असो… अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर मोदीमय झाला होता. 

यावेळी निलेश म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक अशोक गुरुखे, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, प्रभाकर कांबळे, तनसुख जैन, नवी मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी, चंद्रकांत पाटील, विज्ञान म्हात्रे, ज्योती पाटील, चंदकांत कोळी, अजय पासवान, जयराम पासवान, लैला चव्हाण, आरती राऊल, शीतल जगदाळे तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

पर्यावरणप्रेमी युगांतर मित्र मंडळाकडून वृक्षारोपणाची परंपरा कायम

Next Post

जुईनगर, सानपाडा परिसरातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची भाजपाची मागणी

Next Post
सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

जुईनगर, सानपाडा परिसरातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची भाजपाची मागणी

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन अभियान राबविण्याची एमआयएमची मागणी

नेरूळ सेक्टर २ मधील सार्वजनिक उद्यानातील तुटलेल्या खेळण्याची दुरुस्ती करण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर २ मधील सार्वजनिक उद्यानातील तुटलेल्या खेळण्याची दुरुस्ती करण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com