• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 5, 2025

नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर सहा परिसर अनधिकृत बॅनर, होर्डींगच्या विळख्यातून मुक्त करण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात आपणास बाराही महिने आतील व बाहेरील भागात अनधिकृत होर्डींग व  बॅनरचा विळखा पहावयास मिळेल. विशेष म्हणजे महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय हाकेच्या अंतरावर असतानाही अतिक्रमण विभाग या अनधिकृत बॅनर, होर्डींगला खतपाणी घालून परिसराचा बकालपणा वाढवित आहे. अनधिकृत बॅनर व होर्डींगमुळे पालिकेचा महसूल बुडत असतानाही अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याचे आश्चर्यजनक प्रकार आहे. सर्वात संतापाची बाब म्हणजे नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेच्या नेरूळ सिव्ह्यू उद्यानामधून जाहिराती लावण्याचे लोखंडी कमान आहे. या ठिकाणी केवळ आरोग्य विभागाचे जनजागृतीपर बॅनर व होर्डींग लागले जातात,. तसा उल्लेखही त्या ठिकाणी आहे. तेथे होर्डींग व बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे नमूदही तेथे करण्यात आले आहे. मात्र राजरोसपणे तेथे बॅनर, होर्डींग लागले जातात. आजही आहेत. पालिकेचा अतिक्रमण विभाग तिकडेही कारवाई करत नाही, बॅनर हटवत नाही व लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाही. अनधिकैत बॅनरने पथदिव्यांचे खांबही व्यापले आहे. वाशीतील दुकानांची सेक्टर सहामधील पथदिव्यांवर मार्केटींग होत आहे. विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला या उदासिनतेचा जाब विचारुन नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत व बाह्य भागातील बॅनर व होर्डींग तातडीने हटविण्याचे निर्देश द्यावेत व आजवर अनधिकृत बॅनर व होर्डीग लावणाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, किती जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, याची लेखी माहिती मागवून घेण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

विजेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सिंधुदुर्गला मोठ्या निधीची नितांत गरज

Next Post

सानपाड्यातील रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Next Post
सानपाड्यातील रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

सानपाड्यातील रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर २-४ परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

प्रभाग ८४ मध्ये पोलिस बीट चौकी उभारण्याची भाजपाची मागणी

प्रभाग ८४ मध्ये पोलिस बीट चौकी उभारण्याची भाजपाची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com