• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 8, 2025

नेरूळ सेक्टर २-४ परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी नेरूळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांकडे निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २,४ परिसरामध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा निवासी परिसर असून येथे निवासी परिसरात होत असलेल्या चोऱ्यामुळे , वाधवा ते शिरवणे विद्यालयापर्यतच्या परिसरात दुचाकीवरुन येणाऱ्या काही टपोरी घटकांकडून महिलांची व मुलींची छेडछाड काढण्याच्या घटनांमुळे परिसरात पोलिस गस्तीची आवश्यकता आहे. महिला व मुली बदनामी होण्याच्या भीतीने छेडछाड काढणाऱ्याविरोधात तक्रार करत नाहीत. नेरूळ सेक्टर २, ४ परिसरात पोलिस गस्त वाढविल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल. समस्येचे गांभीर्य पाहता या ठिकाणी पोलिस गस्त वाढविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी केली आहे.

Previous Post

सानपाड्यातील रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Next Post

प्रभाग ८४ मध्ये पोलिस बीट चौकी उभारण्याची भाजपाची मागणी

Next Post
प्रभाग ८४ मध्ये पोलिस बीट चौकी उभारण्याची भाजपाची मागणी

प्रभाग ८४ मध्ये पोलिस बीट चौकी उभारण्याची भाजपाची मागणी

नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

विद्युत डीपीतील समस्येने पिंपळगावच्या शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात पाणी समस्या

नारायणगावात द्राक्ष बागायतदारांचे चर्चासत्र उत्साहात

नारायणगावात द्राक्ष बागायतदारांचे चर्चासत्र उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com