• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2025

राष्ट्रवादीतर्फे आदिवासी गावांमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राष्ट्रवादीतर्फे आदिवासी गावांमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : आदिवासी भागातील खामगाव, तांबे, राजूर नंबर १, राजूर नंबर २, उच्छिल,कालदरे व शिवली या गावांमध्ये डोळे हॉस्पिटलच्या सहकार्यातून मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप शिबीर घेण्यात आले.

जुन्नर तालुक्याचे माजी आमदार  स्व. वल्लभ बेनके साहेबांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जुन्नर तालुका पदाधिकारी अजिंक्य घोलप यांच्या माध्यमातून व आपला भाऊ फाऊंडेशन, ललित जोशी स्पोर्ट फाऊंडेशन यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरामध्ये ५०० हून अधिक रुग्णांची तपासणी होऊन अनेकांना चष्मे वाटप करण्यात आले. गरजूंच्या शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमासाठी माजी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब देवाडे यांचे मार्गदर्शन व हॉस्पिटलचे समन्वयक सहदेव सांगडेर, डॉ. कोळी, ललित जोशी, किरण लोहकरे, संदिप मुंढे, कुंदन बगाड, निलेश घोलप, सागर घोलप, ओंकार घोलप यांचे सहकार्य लाभल्याचे अजिंक्य घोलप यांनी माहिती दिली.

Previous Post

ओपन जीम, मॉर्निग वॉक ठिकाणी नागरिकांना दुखापती झाल्यास उपचाराचा खर्च कोण करणार?, कोणावर गुन्हा दाखल करायचा?

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात रक्तदान शिबीर

Next Post
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात रक्तदान शिबीर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात रक्तदान शिबीर

राजमाता जिजाऊ उद्यानातील झोपाळ्याखालील खड्डे बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी

राजमाता जिजाऊ उद्यानातील झोपाळ्याखालील खड्डे बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी

प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबवण्याची भाजपची मागणी

प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबवण्याची भाजपची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com