• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2025

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात रक्तदान शिबीर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात रक्तदान शिबीर

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. २२ जुलै रोजी रक्तदान शिबीर आणि शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडूरंग आमले आणि साईभक्त महिला फांऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडूरंग आमले यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सानपाडा सेक्टर ८ मधील केमिस्ट भवनमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबीराचे तर सानपाडा सेक्टर ४ मधील विवेकानंद संकुल स्कूलमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांना वह्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. रक्तदान शिबिरात सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सानपाडा भाजप विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

Previous Post

राष्ट्रवादीतर्फे आदिवासी गावांमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Next Post

राजमाता जिजाऊ उद्यानातील झोपाळ्याखालील खड्डे बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post
राजमाता जिजाऊ उद्यानातील झोपाळ्याखालील खड्डे बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी

राजमाता जिजाऊ उद्यानातील झोपाळ्याखालील खड्डे बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी

प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबवण्याची भाजपची मागणी

प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबवण्याची भाजपची मागणी

नेरूळ, जुईनगरमधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ, जुईनगरमधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com