• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 28, 2025

सानपाड्यात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याची भाजपाची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबवण्याची भाजपची मागणी

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २,३,७,८ परिसरात मूषक नियत्रंण मोहिम राबविण्याची मागणी भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे.

सानपाडा सेक्टर २,३,७,८ परिसरातील रहीवाशी उंदरांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. सोसायटी आवारात तसेच सोसायटी आवाराच्या बाहेर असलेल्या वाहनातील वायरी कुरतडणे, घरात दोरीवर वाळत असलेले पकडे कुरतडणे, सोसायटी आवारात बीळ तयार करताना खड्डे करणे यामुळे रहिवाशांना दिलासा देण्यासाठी या परिसरात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नेरुळ गावठाणात शिवसेनेच्या पुढाकाराने स्वच्छतेचा झंझावात

Next Post

सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

Next Post
सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

सारसोळे मनपा शाळेत शालेय साहित्याचे वितरण

सारसोळे मनपा शाळेत शालेय साहित्याचे वितरण

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com