• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2025

सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे , शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ९० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४१ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.

या शिबिरात रुग्णांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या. या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असून असल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.

डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ.एफ. बी. अत्तार, संचालक आदिनाथ चव्हाण, शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. विजय बामणे, नेहा कदम, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, उमेश जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहील नाहणाळे , डॉ. अश्विनी खोमणे , दिलीप कचेरे, अफसर शेख, सुपरवायझर सुनील चावरे, आशा गटप्रवर्तक रुपाली ढमढेरे, दया गोसावी, परिचारिका छाया घोडे आदी शिबीरात सहभागी झाले होते.

 

Previous Post

सानपाड्यात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याची भाजपाची मागणी

Next Post

सारसोळे मनपा शाळेत शालेय साहित्याचे वितरण

Next Post
सारसोळे मनपा शाळेत शालेय साहित्याचे वितरण

सारसोळे मनपा शाळेत शालेय साहित्याचे वितरण

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात रक्तदान शिबीर

नेरूळ सेक्टर सहा परिसरात नशेडींकडून मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com