• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2025

मृत कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोमुळे कोपरखैराणेवासियांच्या आरोग्याला धोका

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मृत कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोमुळे कोपरखैराणेवासियांच्या आरोग्याला धोका

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर २२,२३ मध्ये खाडीकिनारी उभ्या राहत असलेल्या टेम्पोमध्ये मृत कोंबड्या असतात. या मृत कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोमुळे कोपरखैराणेवासियांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा चिटणिस सुनिकेत हांडेपाटील महापालिकेच्या कोपरखैराणे विभाग अधिकारी कार्यालयात सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोपरखैराणे सेक्टर २२,२३ मध्ये खाडीकिनारी मृत कोंबड्यांनी भरलेले टेम्पो उभे असतात. यामुळे सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांना नाहक दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती आरोग्यास हानीकारक असून स्थानिकांना रोगराई उद्रेक होण्याची भीती आहे. येथे उभे असलेला टेम्पो हटवून तेथील परिसराची स्वच्छता करण्याची मागणी सुनिकेत हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

यंग इंडिया मिनिथॉन स्पर्धेत निलेश, ख़ुशी अव्वलस्थानी

Next Post

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

Next Post
गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

नवी मुंबईत चालणारे अवैध धंदे, अनधिकृत डान्स बार यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवा : मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांचे पोलिसांना आवाहन

नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील समस्या सोडविण्याची कॉंग्रेसची मागणी

नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील समस्या सोडविण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com