• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2025

ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘ड्राय डे’साठी एमआयएम आग्रही

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : ईद-ए-मिलादच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने ‘ड्राय डे’ जाहिर करण्याची लेखी मागणी नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एमआयएमचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

येत्या 8 सप्टेंबर २०२५ रोजी बिअर बार, वॉईन शॉप बंद ठेवण्यासाठी ईद-ए-मिलाद (किंवा मिलाद उन-नबी) हा मुस्लिम धर्मियांचा दिवस सण आहे. या दिवशी मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर हजरत मुहम्मद यांचा जन्म झाला होता. या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात, मशिदींमध्ये जाऊन विशेष नमाज अदा करतात आणि या विशेष प्रसंगी एकत्र येऊन पैगंबरांना श्रद्धांजली अर्पण करतात. या दिवशी विशेष प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनावर आणि शिकवणींवर चर्चा केली जाते. मुस्लिम समुदाय या दिवशी आनंद व्यक्त करतो आणि नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी कोणी दारु पिवून कोणत्याही प्रकारची चुकीची घटना घडू नये, धार्मिक भावना दुखावण्याची घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारने ईद-ए-मिलाद (किंवा मिलाद उन-नबी)च्या दिवशी ड्राय डे जाहिर करणे आवश्यक आहे. कोणी दारु पिवून या दिवशी कार्यक्रमामध्ये गोंधळ केल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या पवित्र दिवशी महाराष्ट्र सरकारने ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Previous Post

पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा ‘ काय भाऊ’  म्हणून संबोधताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुखावले…!

Next Post

घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

Next Post
घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com