• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2025

घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized, नवी मुंबई
0
घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

नवी मुंबई :  त्रिमूर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष दिलीप आमले व अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल समुह अध्यक्षा सौ. संगीता दिलीप आमले यांच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिल वाघमारे यांनी प्रथम तर विरेंद्र म्हात्रे ( गुरुभाई ) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जेष्ठ साहित्यिक कवी/नवी मुंबई पोलीस उत्तमराव तरकसे, विरेंद्र म्हात्रे, इमरान नाईक, मुन्नावर माते, राजमनी राय,शांताराम ठिकेकर, शितल शिंदे, प्रमिला दरेकर, सोनाली हाडे ,सुमन शिंदे, संगिता दाते ,रवी सुर्वे, रामप्रकाश गुप्ता, अनिल वाडघरे, सचिन मुडे, विक्की वाडे, संदीप थोरात सर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण सहा विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले. महाराष्ट शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जेष्ठ साहित्यिक कवी/नवी मुंबई पोलीस उत्तमराव तरकसे यांनी मनोगत व्यक्त केले.

या सर्व स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी तसेच परीक्षक भरत डावखर, प्रणय तुडिलकर, सोपान जेजुरकर यांनी काम केले. प्रत्येक घरामध्ये सर्व स्पर्धकांनी विविध सामाजिक संदेश देत देखावे उभारले होते. या देखाव्यामध्ये विवाह सोहळा, शेतकऱ्यांची कथा, शहरी आणि ग्रामीण भागात साजरा होणारा दीपावली सण, तसेच देशभक्तिपर थीम अशा संकल्पनांवर आधारित संदेश व सजावट करण्यात आली होती. तृतीय क्रमांक सुमन शिंदे, चौथा क्रमांक शितल शिंदे, पाचवा क्रमांक प्रणय तुडिलकर, उत्तेजनार्थ क्रमांक रवी सुर्वे तर उत्कृष्ट मुर्ती राजबली राय यांनी पटकावला. सूत्रसंचालन दिलीप आमले यांनी केले.

Previous Post

ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘ड्राय डे’साठी एमआयएम आग्रही

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा

पनवेलचा महागणपतीचा महल यंदा वातानुकुलित

पनवेलचा महागणपतीचा महल यंदा वातानुकुलित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com