• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 21, 2025

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले

adminbyadmin
in रायगड
0
मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

उरण : राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील  ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे. दरवर्षी नवीन १० ते १५ कंपन्यांतील कामगार महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारत आहेत. तळोजा एमआयडीसीतील मे. साफोर्ड या कंपनीतील कामगारांनी अस्तित्वात असलेल्या दोन संघटनांना रामराम ठोकून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष पि.एस.म्हात्रे, संघटक विजय दाभणे, निलेश कदम, संजीवन कांबळे, भगवान ढोंगरे, संदीप म्हात्रे, मारुती पाटील, प्रकाश फडके, दिलीप पोरजी, मोहन फडके, रोहन कोळी, अनिल ढोंगरे, साफोर्ड कंपनीतील कामगार प्रतिनिधी अभिजित पाटील, निलेश म्हात्रे, नारायण कडू, दीपक गोंधळी, मोहम्मद कमाल हुसेन, निर्दास ठोंबरे, राजेंद्र मुंडे, चेतन पाटील, अभिमन्यू पाटील, शरद फणसे, उमेश पाटील, घनश्याम म्हशीलकर, संदीप गमरे, अविनाश मांडरे आदी उपस्थित होते.

Previous Post

सोनेरी प्रकाशात प्रकाशीत करून बाल कर्करोग जागरुकता दिन साजरा

Next Post

पालिका निवडणूका लढवू पाहणाऱ्यांना संदीप नाईकांच्या भूमिकेची प्रतिक्षा?

Next Post
मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

पालिका निवडणूका लढवू पाहणाऱ्यांना संदीप नाईकांच्या भूमिकेची प्रतिक्षा?

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

अटल सेतूवर पडलेल्या खड्ड्यांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची एमआयएमची मागणी

कोपरखैराणेतील लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज

कोपरखैराणेतील लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com