• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2025

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा तर रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे अव्वल

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ-जुईनगर परिसरात दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मुलांसाठी गडकिल्ले स्पर्धा व महिलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा किल्ला ग्रुपने तर रांगोळी स्पर्धेमध्ये वैष्णवी कुटाळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

गडकिल्ले स्पर्धेत शिवकृप्पा किल्ल्यास ३ हजार ५०० रुपयांचे पहिले बक्षिस, संभाजी ग्रुपला २ हजार ५०० रुपयांचे दुसरे बक्षिस, १ हजार ५०० रुपयांचे तिसरे बक्षिस किल्ले रायगडला मिळाले. रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुटाळे यांना पाच हजार रुपयांचे प्रथम बक्षिस, महेश बल्लु यांना गॅस शेगडी असलेले दुसरे बक्षिस तर महादेव हारे यांना तिसरे बक्षिस मिळाले. पुनम साळुंखे, संगीता अमराळे, मानसी लंबे, स्नेहल पाटील, साक्षी तनपुरे, संचिता सावंत, पूजा कार केली यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. रांगोळी स्पर्धेत एक हजार ३०० लोकांनी भाग घेतला, गडकिल्ले सानपाडा, जुईनगर, नेरूळ सेक्टर २ मधील बऱ्याच सोसायटीतील मुलांनी सहभाग घेतला.

नेरूळ सेक्टर दोनमधील श्रीदत्तात्रेय सोसायटीमधील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आयोजक रविंद्र सावंत व विद्या भांडेकर यांच्यासह कॉंग्रेसचे जुईनगर विभाग अध्यक्ष महानंद रामराजे, ओमकार सोसायटीचे अनिल कदम, जुईनगर सानपाडा सेक्टर १०, नेरूळ सेक्टर २ मधील महिला व मुले तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Previous Post

दिवाळी संपल्यावरही पालिकेचे सफाई कामगार बोनसपासून वंचितच !

Next Post

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

Next Post
साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

साडी-चोळी, वस्त्रदानाने जुन्नरमध्ये इंदिरा गांधींचा स्मृतीदिन साजरा

भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

सानपाडा नोडमध्ये धुरीकरण राबविण्याची भाजपची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com