• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 20, 2025

ज्येष्ठ नागरिक संघ – सानपाडा विरंगुळा केंद्रातील विजयी उमेदवारांचा भाजपकडून सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ज्येष्ठ नागरिक संघ – सानपाडा विरंगुळा केंद्रातील विजयी उमेदवारांचा भाजपकडून सत्कार

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिक संघ – सानपाडा विरंगुळा केंद्रातील विजयी उमेदवारांचा सानपाडा भाजपकडून सत्कार करण्यात आला. सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरातील भाजप कार्यालयात नवी मुंबई जिल्हा भाजपचे सचिव पांडुरंग आमले यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला व त्यांच्या आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. साई भक्त महिला फाउंडेशन व ज्येष्ठ नागरिक संघ – विरंगुळा केंद्र मधील सर्व सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग देऊन कार्यक्रमाला ऐतिहासिक बनवले. यावेळी काही ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous Post

नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची समन्वय समिती जाहिर

Next Post

नेरूळ सेक्टर 16 व 16ए मध्ये उपआरोग्य केंद्र सुरु करण्याची भाजपची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर 16 व 16ए मध्ये उपआरोग्य केंद्र सुरु करण्याची भाजपची मागणी

नेरूळ सेक्टर 16 व 16ए मध्ये उपआरोग्य केंद्र सुरु करण्याची भाजपची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील तुटलेले झोक्यांमुळे रहिवाशी संतप्त

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील तुटलेले झोक्यांमुळे रहिवाशी संतप्त

पदपथावर नवीन झाकणे बसविण्याची कॉंग्रेसची मागणी

पदपथावर नवीन झाकणे बसविण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com