• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2025

नेरूळ सेक्टर 16 व 16ए मध्ये उपआरोग्य केंद्र सुरु करण्याची भाजपची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर 16 व 16ए मध्ये उपआरोग्य केंद्र सुरु करण्याची भाजपची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 16 मधील छत्रपती संभाजीराजे उद्यान व 16 ए प्लॉट 122 ए गणपती गल्ली मार्ग येथील महापालिकेच्या उद्यानात उपआरोग्य केंद्र (ओपीडी सेवा) सुरु करण्याची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किसमत भगत आणि भाजपचे माजी जिल्हा पदाधिकारी गणेश भगत यांनी कुकशेत नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर 16, 16 ए हा परिसर पामबीच मार्गालगतचा परिसर असून मार्गालगतच खाडीकिनारा आहे. यामुळे या परिसरात डासांच्या उद्रेकामुळे बाराही महिने साथीचे रुग्ण पहावयास मिळतात. येथील रहिवाशांना पालिकेच्या आरोग्य सेवेच्या सुविधांसाठी एकतर नेरूळ गाव अथवा कुकशेत गाव येथे जावे लागते. एकतर पायपीट करावी लागते अथवा रिक्षाचा खर्च करावा लागतो. त्यामुळे या नागरी आरोग्य केंद्रावरही ताण पडतो. त्यामुळे सेक्टर 16 मधील छत्रपती संभाजीराजे उद्यान व 16 ए मधील 122 ए, गणपती गल्ली मार्ग महापालिकेच्या उद्यानामध्ये उपआरोग्य केंद्र (ओपीडी सेवा) सुरु करणे आवश्यक आहे. स्थानिक जनतेची तशी मागणीही आहे. संबंधित ठिकाणी उपआरोग्य केंद्र (ओपीडी सेवा) सुरु करण्याची मागणी सौ. रुपाली भगत आणि गणेश भगत यांनी स्वतंत्रपणे निवेदनातून केली आहे.

Previous Post

ज्येष्ठ नागरिक संघ – सानपाडा विरंगुळा केंद्रातील विजयी उमेदवारांचा भाजपकडून सत्कार

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील तुटलेले झोक्यांमुळे रहिवाशी संतप्त

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील तुटलेले झोक्यांमुळे रहिवाशी संतप्त

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील तुटलेले झोक्यांमुळे रहिवाशी संतप्त

पदपथावर नवीन झाकणे बसविण्याची कॉंग्रेसची मागणी

पदपथावर नवीन झाकणे बसविण्याची कॉंग्रेसची मागणी

अपघातास कारणीभूत ठरलेल्या गतीरोधक निर्माणप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com