• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 27, 2025

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

नवी मुंबई : महापालिका सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले असून माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

शनिवारी दुपारी वाशीतील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. किशोर पाटकर यांनी शिवसेनेचा स्कॉर्फ महादेव पवार यांच्या गळ्यात टाकत, हाती भगवा देत त्यांचा शिवसेना प्रवेश केला. यावेळी महादेव पवार यांच्या समर्थकांनी व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास शिवसेना माजी नगरसेवक रतन मांडवे, काशिनाथ पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे माजी वॉर्ड अध्यक्ष यशवंत मोहिते, प्रमोद शेळके, रविंद्र सुर्वे, राजेंद्र कोरडे, रोहिदास हाडवळे, रोहन वाघ, सोमनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा सुषमा महादेव पवार, सुजाता घारे, सविता हाडवळे, संगीता सावंत, सविता यादव, राजश्री पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महादेव पवार हे नेरूळ पश्चिममधील जनधार असलेले स्थानिक नेतृत्व असून त्यांचा सारसोळे, सेक्टर सहा परिसरात घरटी जनसंपर्क असून सेक्टर आठ, दहा. कुकशेत गाव, सोळा या ठिकाणीही महादेव पवार परिचित असून त्यांच्या प्रवेशामुळे नेरूळ पश्चिम परिसरात शिवसेनेला बळकटी आल्याचे मानले जात आहे.

Previous Post

बेकरीच्या जीवघेण्या धुरापासून मुक्तता करण्याचे सानपाडावासियांचे रविंद्र सावंत यांना साकडे

Next Post

सलग चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांकडून लंकादहन

Next Post
सलग चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांकडून लंकादहन

सलग चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांकडून लंकादहन

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

निवडणुक प्रक्रियेसाठी सहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना १ ते ७ जानेवारीदरम्यान प्रशिक्षण

मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

संदीप नाईकांच्या व्यूहरचनेकडे विरोधी पक्षांच्या नजरा खिळल्या !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com