• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 29, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2026

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

adminbyadmin
in रायगड
0
अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

उरण : : उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसने दोन जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या होत्या. त्या दोन्ही जिंकून कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी करिष्मा केला आहे.
जासई जिल्हा परिषदेच्या गटातून डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून अॅड. अविनाश ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विजयोत्सव साजरा केला.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत. रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. आज बॅरिस्टर अ. र. अंतुले साहेब यांची जयंती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मारलेली बाजी कौतुकास्पद आहे. त्यामुळे अंतुले साहेब आणि आणि दि. बा. पाटील साहेब यांना महाविकास आघाडीचा विजय समर्पित करत आहोत.”

Previous Post

स्विकृत नगरसेवकासाठी शिवसेनेत रविंद्र सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा

Next Post

रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत

Next Post
रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत

रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत

परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

नवी मुंबई शहरातील गावागावामध्ये फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित करण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबई शहरातील गावागावामध्ये फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित करण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com