• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 25, 2026

महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महावितरणने खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये विक्रम बारलगतचा महावितरण उपकेंद्र (डीपी) ते सिडकोची शिवम सोसायटी (प्लॉट १५) दरम्यान पदपथालगत महावितरणने विद्युत केबल्स टाकण्यासाठी जेसीपीच्या मदतीने केलेल्या रस्त्याचे खोदकामाच्या जागेवर तात्काळ डांबरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महावितरणने नेरूळ सेक्टर सहामध्ये विक्रम बारलगतचा महावितरण उपकेंद्र (डीपी) ते सिडकोची शिवम सोसायटी (प्लॉट १५) दरम्यान पदपथालगत महावितरणने विद्युत केबल्स टाकण्यासाठी जेसीपीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. या कामासाठी महावितरणने महापालिका प्रशासनाकडे लेखी अर्ज केलेला आहे का, महापालिका प्रशासनाने त्यास परवानगी दिली आहे, त्यासाठी आवश्यक शुल्काचा त्यांनी भरणा केला आहे का याबाबत चौकशी करावी. विनापरवानगी खोदकाम केले असेल तर महावितरणवर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करावा. या खोदकामामुळे रस्त्याची दु्र्दशा झाली आहे. परिसराला बकालपणा आला असून या अंर्तगत रस्त्यावर स्थानिक रहिवाशांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आजही काम सुरुच आहे. या ठिकाणी झालेले खोदकाम काही ठिकाणी बुजविण्यात आले असले तरी या रस्त्याला कच्च्या रस्त्याचे स्वरुप आलेले आहे. महापालिका प्रशासनातील संबंधितांना या रस्त्यावर तातडीने डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

एलआयजीच्या घरांसाठी मनसेचा सभागृहात लढा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com