• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 26, 2026

कोपरखैरणे सेक्टर २३ जलकुंभ बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करून काम तात्काळ सुरु करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कोपरखैरणे सेक्टर २३ जलकुंभ बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करून काम तात्काळ सुरु करण्याची मागणी

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर २३ जलकुंभ बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करून काम तात्काळ सुरु करण्याची मागणी कौपरखैराणे परिसरातील शिवसेनेचे युवा नेते सुनिकेत हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनातून केली आहे.

कोपरखैराणे परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने २०२१ पासून महापालिकेकडे माझा पाठपुरावा चालू होता. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेच्या एक दिवस अगोदर नवीन जलकुंभ बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. आचारसंहितेमुळे निविदा प्रसिद्ध करता आली नाही. आता निवडणुका झाल्या आहेत. जलकुंभ बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात यावी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी अशी मागणी करताना सुनिकेत हांडेपाटील यांनी सदर काम गुणवत्तापूर्ण व नियोजित कालावधीत पूर्ण झाल्यास परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान उन्हाळा कालावधीत रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com