• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, March 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 9, 2026

न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत बिनविरोध

adminbyadmin
in रायगड
0
न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत बिनविरोध

महेंद्रशेठ घरत यांनी सुखकर्तावर केले अभिनंदन

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

पनवेल:  न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत यांची नुकतीच सर्वपक्षीय बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून नितीन भोईर, सुशांत बांद्रे, सतीश भोईर, जयेंद्र पाटील, तर खजीनदार निलेश भोईर, सहखजीनदार चेतन कडू, उमेश भोईर, अनंत म्हात्रे, समाधान म्हात्रे यांचीही बिनविरोध निवड झाली. यावेळी न्हावा येथील सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि न्हावा गावात विकासात्मक कामांसाठी सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन करण्यात आले.

न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत यांची बिनविरोध निवड होताच त्यांनी शनिवारी (ता. ७) आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची शेलघर येथील ‘सुखकर्ता’ बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी राजेश घरत यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन अभिनंदन केले. यावेळी न्हावा येथील ग्रामस्थ राजाराम ठाकूर, माजी उपसरपंच काशिनाथ ठाकूर, काँग्रेसचे उपतालुका प्रमुख किसन पाटील, युवा अध्यक्ष अक्षय ठाकूर, निलेश भोईर आदी उपस्थित होते.

Previous Post

जनतेच्या कर रूपातून येणारा पैसा पारदर्शकतेपणे नवी मुंबईच्या विकास कामांसाठी वापरा :- आ. मंदा म्हात्रे

Next Post

आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Next Post
आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com