• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, May 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 22, 2026

विद्युत उपकेंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
विद्युत उपकेंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२,२३ येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिकेत हांडेपाटील यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.

कोपरखैराणे सेक्टर १६, १७, २२ व २३ येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्राची इमारत सध्या अतिशय खराब व जीर्ण अवस्थेत आहे. इमारतीच्या भिंतींना तडे गेलेले असून काही ठिकाणी सिमेंट व प्लास्टर निघालेले आहे. तसेच संरचनेची स्थिती असुरक्षित वाटत असून भविष्यात अपघात होण्याची शक्यता भीती सुनिकेत हांडेपाटील यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

सदर उपकेंद्रातून परिसरातील नागरिकांना नियमित वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या इमारतीची सुरक्षितता व मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी तसेच कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपकेंद्राची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी सुनिकेत हांडेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

मराठी शाळांकडे दुर्लक्ष न करण्याची मनसेची महापालिकेकडे मागणी

Next Post

नेरूळ सेक्टर आठमधील महापालिकेच्या शौचालयांच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर आठमधील महापालिकेच्या शौचालयांच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर आठमधील महापालिकेच्या शौचालयांच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये वाद्य संगीत वाजविण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे आता तरी हटवा: संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे आता तरी हटवा: संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com