• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 6, 2026

आमदार प्रमोद जठार तीन दिवस कोकण दौऱ्यावर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
आमदार प्रमोद जठार तीन दिवस कोकण दौऱ्यावर

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : कोकणचे सुपुत्र प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना सन्मान समर्पित करण्यासाठी तीन दिवसीय सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मा. प्रमोद जठार यांनी हा सन्मान पक्षासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ते कोकणातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. या अनुषंगाने त्यांचा जिल्हानिहाय दौरा ७ व ८ मे सिंधुदुर्ग जिल्हा व ९ मे रोजी रत्नागिरी जिल्हा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यामध्ये आमदार प्रमोद जठार हे विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करणार आहेत. तसेच, आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही ते करणार आहेत. या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

Next Post

नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध

Next Post
अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत ‘ हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग : कामगार मंत्री आकाश फुंडकर

नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध

प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये मोफत घरे देण्याची शिवसेनेची मागणी

पुनर्बांधणीमुळे होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com