• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, May 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 23, 2026

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
राज्यात शुक्रवारीच (दि. २२ मे) ग्रामीण व शहरी भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. पावसाळ्यापूर्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून पावसाळीपूर्व कामे केली जातात. वृक्षछाटणी, फांद्यांची छाटणी, रस्त्यांची बाह्य व अंर्तगत रस्त्यांची डागडूजी, पथदिव्यांची दुरुस्ती, पावसाळी गटारांची सफाई, नाल्यांची सफाई व अन्य कामे यामध्ये केली जातात. आपण विभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून न राहता बेलापूर विधानसभा मतदारसंघात पाहणी अभियान राबवून पावसाळीपूर्व कामे किती झाली आहेत, याचा आढावा घ्यावा. पावसाळा कालावधीत कोणती समस्या निर्माण झाल्यास त्या त्या क्षेत्रातील विभाग अधिकाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून प्रशासकीय कारवाई करावी. अजून आठवडा बाकी आहे. पावसाळीपूर्व कामे बाकी असतील तर गती द्यावी. आपण स्वत: पाहणी अभियान राबविल्यास आपणास कामांचा अंदाज येईल, असे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

महिन्याची २२ तारीख लोटली, तरी मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना पगार मिळेना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com