• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, May 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 25, 2026

जुईनगर-नेरूळमधील दूषित पाणी समस्येची निवारण करण्याची कॉग्रेसची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगर-नेरूळमधील दूषित पाणी समस्येची निवारण करण्याची कॉग्रेसची मागणी

नवी मुंबई : जुईनगर – नेरूळ नोडमध्ये होणारा दूषित पाणीपुरवठा तातडीने थांबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसच्या सरचिटणिस श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुईनगर-नेरूळ नोडमध्ये पिवळसर स्वरुपातील दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेकजण आजारी पडले आहेत. या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण न झाल्यास अनेकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा आता आठ दिवसांवर आलेला आहे. पावसाळ्यात सुरुवातीच्या दिवसात गढूळ पाणी येते. त्यामुळे आपण तातडीने दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करुन जुईनगर व नेरूळमधील जनतेला दिलासा देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नीट पेपरफुटी; अक्षम्य घटना

Next Post

बाजार समिती आवारात आरोग्य शिबिर राबविण्याची मागणी

Next Post
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

बाजार समिती आवारात आरोग्य शिबिर राबविण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com