• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, May 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2026

सानपाडा नोडची दूषित पाण्याच्या विळख्यातून मुक्तता करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे महापालिका आयुक्तांना साकडे

नवी मुंबई : सानपाडा नोड (कॉलनी), सानपाडा गाव, सानपाडा पामबीच वसाहत सानपाडा नोडची दूषित पाण्याच्या विळख्यातून मुक्तता करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सानपाडा नोड (कॉलनी), सानपाडा गाव, सानपाडा पामबीच वसाहत येथील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी उकळून व गाळून घेतले तरी पाण्याचा पिवळसरपणा जात नाही. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेकजण आजारी पडले आहेत. या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण न झाल्यास अनेकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा आता काही दिवसांवर आलेला आहे. पावसाळ्यात सुरुवातीच्या दिवसात गढूळ पाणी येते. त्यामुळे तातडीने दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करुन सानपाडा नोड (कॉलनी), सानपाडा गाव, सानपाडा पामबीच वसाहतमधील जनतेला दिलासा देण्याची मागणी माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

बाजार समिती आवारात आरोग्य शिबिर राबविण्याची मागणी

Next Post

कोपरखैराणेतील दूषित पाण्याबाबत शिवसेनेची तक्रार

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

कोपरखैराणेतील दूषित पाण्याबाबत शिवसेनेची तक्रार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com