• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2026

नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटारावर झाकणे बसविण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटारावर झाकणे बसविण्याची मागणी

नवी मुंबई : : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटारावर झाकणे बसविण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीच्या मध्यभागी महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या क्रिडांगणात एक गटार आहे. हे गटर पावसाळी असून त्यावर सिमेंटचे ठोकळे बसवून ते गटार बंदीस्त करण्यात आले आहे. तथापि मागील काही महिन्यांपासून या गटाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. या गटारावरील झाकणे विखुरली गेल्याने गटार खुले झाले आहे. उद्यान व क्रिडांगणात येणारे, सकाळ व सांयकाळी वॉकसाठी येणारे खुल्या गटारात कचरा टाकतात व नंतर काही लोकांच्या चुकीमुळे इतरांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.त्यातून डासांचा उद्रेक व साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. आपणास या निवेदनासोबत गटाराची छायाचित्रे जोडत आहोत. संबंधितांना या गटारावर विखुरलेले सिमेंटचे ठोकळे बसवून गटार बंदीस्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

कोपरखैराणेतील दूषित पाण्याबाबत शिवसेनेची तक्रार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com