• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, June 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2026

मनपा सभागृहांचे डिपॉझिट अडकल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मनपा सभागृहांचे डिपॉझिट अडकल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त

 

एक महिन्याच्या आत प्रलंबित रकमा देण्याची शिवसैनिक महादेव पवार यांची मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहांचे व समाज मंदिरांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ७ ते १० महिने वाट पाहावी लागत असून, यामुळे जनतेला मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येवर शिवसैनिक महादेव पवार यांनी थेट मनपा आयुक्त कैलास शिंदे यांना पत्र लिहून सर्व प्रलंबित डिपॉझिट्स तात्काळ परत करण्याची मागणी केली आहे.

शहरातील ‘अहिल्याबाई होळकर सभागृहा’सह इतर सर्वच हॉलचे डिपॉझिट अडकल्याने नागरिक महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, ‘कोणत्याही मनपा सभागृहाचे डिपॉझिट कार्यक्रम संपल्यापासून ३० दिवसांच्या (१ महिन्याच्या) आत नागरिकांच्या बँक खात्यात जमा झालेच पाहिजे’ असा कडक लेखी आदेश आयुक्तांनी काढावा, अशी आग्रहाची मागणी महादेव पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. आयुक्त यावर काय निर्णय घेतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

कुकशेत गावात स्मशानभूमीचे तातडीने निर्माण करण्याची मागणी

Next Post

मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविल्याप्रकरणी चौकशीची मागणी

Next Post
मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविल्याप्रकरणी चौकशीची मागणी

मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविल्याप्रकरणी चौकशीची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com