• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, July 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2026

आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी नेरूळमध्ये फराळ वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी नेरूळमध्ये फराळ वाटप

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी  नेरूळ सेक्टर आठमध्ये शिवसेनेच्या वतीने फराळ वाटप तर सारसोळे गावातील युवकांकडून विठ्ठल दर्शन सोहळा व ज्येष्ठ नागरिकांना तुळशीचे वाटप ठेवण्यात आले आहे.

नेरूळ सेक्टर आठमधील एल मार्केट चौकासमोरील एमएसईडीसीच्या उपकेंद्रालगत शिवसेनेचे माजी नगरसेवक व पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्यावतीने नेरूळवासियांसाठी शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांयकाळी ७ वाजल्यानंतर खिचडी, फळे असा फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १४ वर्षे शिवसेनेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात येत आहे. 

सारसोळे गावातील युवकांकडून दोस्ती ग्रुप आणि कोलवाणी मित्र मंडळ तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून शनिवारी, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत सारसोळे बसडेपोलगतच्या टेम्पो स्टॅण्ड येथे विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना तुळशीचे वाटप केले जाणार आहे. या भक्तिमय कार्यक्रमात नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दोस्ती ग्रुपचे संदीप मेहेर यांनी केले आहे.

Previous Post

प्रभाग २३ मध्ये तातडीने आरोग्य शिबिरे, घराघरांत सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबवा

Next Post

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया उलमा बोर्डचा ठाम पाठिंबा

Next Post
इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया उलमा बोर्डचा ठाम पाठिंबा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com