• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2026

नेरूळ सेक्टर आठमध्ये आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर आठमध्ये आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप उत्साहात

नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त नेरूळ सेक्टर आठ परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला फराळ वाटपाचा कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शिवसेना शहरप्रमुख विजय माने व शिवसृनिक महादेव पवार हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे आणि माजी नगरसेवक तसेच शिवसेनेचे माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे यांनी या फराळवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यंदाचे हे १४ वे वर्ष होते. सांयकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात विभागातील ६०० हून अधिक स्थानिक रहिवाशांनी फराळवाटपाचा लाभ घेतला. स्थानिक शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतलेे.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया उलमा बोर्डचा ठाम पाठिंबा

Next Post

एपीएमसीतील हजारो कामगारांच्या जीवाशी खेळ थांबवा; तातडीने आरोग्य शिबिरे भरवा!

Next Post
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

एपीएमसीतील हजारो कामगारांच्या जीवाशी खेळ थांबवा; तातडीने आरोग्य शिबिरे भरवा!

भाजपतर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा नेरूळमध्ये घरोघरी जावून सत्कार

भाजपतर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा नेरूळमध्ये घरोघरी जावून सत्कार

माळीणच्या राखेतून शासनाने धडा घेतलाच नाही!

माळीणच्या राखेतून शासनाने धडा घेतलाच नाही!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com