• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, July 29, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2026

भाजपतर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा नेरूळमध्ये घरोघरी जावून सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भाजपतर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा नेरूळमध्ये घरोघरी जावून सत्कार

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दहावी व बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नेरूळ सेक्टर 16 व 16 ए परिसरात भाजपच्या वतीने घरोघरी जावून सत्कार करण्यात आला.
भाजपच्या प्रभाग 23 (ब) मधील स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत व भाजपचे नवी मुंबई जिल्हा माजी चिटणिस गणेशदादा भगत यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 2010 पासून या उपक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत व गणेशदादा भगत यांच्याकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार करताना पालकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर 18 मधील पुणे विद्याभवन, सेक्टर 10 मधील तेरणा विद्यालय, सेक्टर 8 मधील एमजीएम विद्यालय, कुकशेत गावातील महापालिका शाळा, नेरुळ गावातील मोतीलाल नेहरु विद्यालय, दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दहावीच्या परिक्षेत प्रथम तीन क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही घरी जावून सत्कार करण्यात आला.
याशिवाय दहावी-बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विभागातील विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी बॅग बक्षिस म्हणून देण्यात आली तर दहावी-बारावीला विभागामध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना बॅग, डिजीटल वॉच सन्मानचिन्ह देण्यात आले. विशेष म्हणजे या सन्मानचिन्हावर विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचे छायाचित्र आहे. सन्मानचिन्ह पाहताना आपल्या यशासाठी पालकांनी केलेल्या परिश्रमाची विद्यार्थ्यांना जाणिव व्हावी हा त्यामागील हेतू असल्याची माहिती नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी दिली.
घरोघरी जावून गुणवंतांचा सत्कार करताना नगरसेविका भगत यांच्यासमवेत विमल गांडाळ, प्राजक्ता प्रभू, उषा सावंत, अस्मिता म्हात्रे, दिलीप राऊत, अशोक गांडाळ, सागर मोहिते, शुभम मोरे, अरुण यादव, सुभाष यादव, आदी उपस्थित होते.

Previous Post

एपीएमसीतील हजारो कामगारांच्या जीवाशी खेळ थांबवा; तातडीने आरोग्य शिबिरे भरवा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com