• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2026

मुंबई-महाराष्ट्र ही महादेवाची भूमी; हिंदूंचे सण मोठ्या उत्साहात साजरे करा : नितेश राणे

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबई-महाराष्ट्र ही महादेवाची भूमी; हिंदूंचे सण मोठ्या उत्साहात साजरे करा : नितेश राणे

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

अंधेरी येथे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य कावड यात्रा

मुंबई : हिंदू रक्षक सेनेच्या वतीने अंधेरी येथे आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार मुरजी पटेल, आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह हजारो शिवभक्त सहभागी झाले.

शेर-ए-पंजाब हॉटेल, अंधेरी येथून सुरू झालेल्या या कावड यात्रेचा बाबुलनाथ मंदिर येथे भक्तिमय वातावरणात समारोप होणार आहे. हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भगवान शंकराचे दर्शन घेतले. ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ आणि ‘शंभो शंभो’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री नितेश राणे यांनी हिंदू सण आणि परंपरा मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले. काही वर्षांपूर्वी कावड यात्रा छोट्या स्वरूपात आयोजित केली जात होती. मात्र, आता हिंदू रक्षक सेनेने ही यात्रा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. “हा देश हिंदू राष्ट्र आहे आणि मुंबई-महाराष्ट्र ही महादेवाची भूमी आहे. त्यामुळे हिंदूंचा प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा झाला पाहिजे,” असे नितेश राणे यांनी सांगितले.

“ही हिंदुत्ववादी विचारांची सरकार आहे. आपण येथे सण साजरे करणार नाही, तर काय पाकिस्तानमध्ये जाऊन साजरे करणार?” असा सवालही त्यांनी केला.
“आज सर्व भगवाधारी सत्तेत आणि मंत्रालयात आहेत. मुंबईत ‘I LOVE मोहम्मद’ नाही, तर ‘I LOVE महादेव’च चालेल,” असेही नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले.

Previous Post

राजर्षी शाहू महाराज उद्यानात ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारण्याची मागणी

Next Post

ऐरोलीतील महाविद्यालयाच्या परिसरातील आरएसएसच्या युवा संमेलनास वंचितचा विरोध

Next Post
ऐरोलीतील महाविद्यालयाच्या परिसरातील आरएसएसच्या युवा संमेलनास वंचितचा विरोध

ऐरोलीतील महाविद्यालयाच्या परिसरातील आरएसएसच्या युवा संमेलनास वंचितचा विरोध

राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाला गती देणार

राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाला गती देणार

कात्रज घाटात ‘कमळा’चा कचरा!

कात्रज घाटात ‘कमळा’चा कचरा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com