• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, August 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2026

ऐरोलीतील महाविद्यालयाच्या परिसरातील आरएसएसच्या युवा संमेलनास वंचितचा विरोध

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ऐरोलीतील महाविद्यालयाच्या परिसरातील आरएसएसच्या युवा संमेलनास वंचितचा विरोध

जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप यांचे रबाले पोलिसांना निवेदन

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सेक्टर १९, ऐरोली येथील मेहता महाविद्यालयाच्या परिसरात आरएसएसचे युवा संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी तत्परतेने याबाबत भूमिका घेतली.

जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी संबंधित महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून कार्यक्रमाबाबत विचारणा केली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले की, महाविद्यालयाचा हॉल भाड्याने देण्यात येतो. तसेच या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा कोणताही सहभाग राहणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या परिसरात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा इतर व्यक्तींची आरएसएस संघटनेमध्ये सभासद नोंदणी अथवा बळजबरीने सभासद नोंदणी करण्यात येऊ नये, तसेच कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे उपस्थित होते.

Previous Post

मुंबई-महाराष्ट्र ही महादेवाची भूमी; हिंदूंचे सण मोठ्या उत्साहात साजरे करा : नितेश राणे

Next Post

राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाला गती देणार

Next Post
राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाला गती देणार

राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाला गती देणार

कात्रज घाटात ‘कमळा’चा कचरा!

कात्रज घाटात ‘कमळा’चा कचरा!

सौरऊर्जेच्या बोटींना चालना; जलवाहतुकीत महाराष्ट्राचा ‘ग्रीन’ मास्टरप्लॅन : नितेश राणे

सौरऊर्जेच्या बोटींना चालना; जलवाहतुकीत महाराष्ट्राचा ‘ग्रीन’ मास्टरप्लॅन : नितेश राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com