• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, September 1, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2026

प्रभाग २३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, भाजपला बळकटी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग २३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, भाजपला बळकटी

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग क्रमांक-२३ मधील शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला प्रभाग २३ मध्ये काही प्रमाणाता खिंडार पडले असून भाजपला बळकटी प्राप्त झाली आहे.

विभाग प्रमुख बाबासाहेब तुकाराम रोकडे, उपशाखा प्रमुख तानाजी जगन्नाथ कडाले, उपशाखा प्रमुख विनय शेडगे, समाजसेवक अजय यशवंत शिंदे, अशोक दत्तू पावडे, प्रतिक प्रकाश पाटोळे यांनी भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या वेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाताताई सूरज पाटील, ब-प्रभाग समिती अध्यक्षा रुपाली किस्मत भगत, सभापती सूरज पाटील, भाजपचे माजी चिटणीस गणेश भगत, नगरसेवक सचिन लवटे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका स्वप्ना गावडे, नगरसेविका प्रिती भोपी, प्रभाग समिती सदस्य डी.डी कोलते या सर्वानी त्यांचे पुष्पगुच्छ देवून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले.

प्रभाग २३ हा परिसर नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने व उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा बालेकिल्ला असताना शिवसेनेला पडलेल्या खिंडारामुळे त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्याचे बोलले जात आहे. संघटना बांधणीच्या माने व घोडेकर यांच्या प्रयत्नावर प्रश्नचिन्ह निर्माण होवून संघटना खिळखिळी होत  असल्याचे दिसून आले. पालिका निवडणूकीत घोडेकर स्वत: व शहरप्रमुख विजय माने यांच्या कन्या भाजप उमेदवारांकडून पराभूत झाल्या आहेत. यापूर्वी २०१५ साली घोडेकर यांच्या पत्नीला व विजय माने यांच्या भावजयीला पराभवाचा सामना करावा लागला होता. उपजिल्हाप्रमुख घोडेकर व शहरप्रमुख विजय माने यांचे निवासी वास्तव्य असलेल्या प्रभाग २३ मध्ये जानेवारी २०२६ साली झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण निवडणूकीत भाजप उमेदवारांच्या तुलनेत शिवसेनेच्या उमेदवारांना अर्धीच मते मिळाली होती.

Previous Post

उद्यापासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; मुंबईत रिक्षा ₹२७, टॅक्सी ₹३३, पुण्यात रिक्षाचे किमान भाडे ₹३०

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com