• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 16, 2026

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणेंची पडवेतील थोरल्या बंधाऱ्याची पाहणी !

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणेंची पडवेतील थोरल्या बंधाऱ्याची पाहणी !

ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या; तातडीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

शितल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होत असताना कुडाळ तालुक्यातील पडवे येथील थोरल्या बंधाऱ्याची कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या विविध मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दुष्काळाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याच्या उपलब्धतेसह स्थानिक ग्रामस्थांच्या समस्यांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी थोरल्या बंधाऱ्याची पाहणी करून परिस्थिती समजून घेतली. ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या पाहणीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, बाबा परब, संतोष साठविलकर, किसन मांजरेकर, सरपंच मृणाली परब, मंदार पडवळ, शाखाप्रमुख निलेश परब, धायाजी परब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

घोषणा, निर्णय आणि अंमलबजावणीची कसोटी!

Next Post

स्पिडीच्या कामगारांची दिवाळीआधीच दिवाळी!

Next Post
स्पिडीच्या कामगारांची दिवाळीआधीच दिवाळी!

स्पिडीच्या कामगारांची दिवाळीआधीच दिवाळी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com