• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2026

मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला आहे. लोकशाही बचाव, संविधान बचाव चा नारा देत मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. ‘SIR’ रद्द करा आणि “ज्ञानेश कुमार राजीनामा द्या” या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, एक शिष्टमंडळ तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर करणार होते पण पोलिसांनी आंदोलकांची धरकपड केली.

पोलीसांनी युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असली तरी हे आंदोलन सुरुच राहिल. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाचा आवाज कोणीही दडपू शकत नाही. सरकार पोलिसांना पुढे करून विरोधी पक्षांचा आवाज बंद करू पहात आहे पण वोटचोरी विरोधातील हे आंदोलन यापुढेही सुरुच राहिल असा इशारा उत्तर पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अब्दुल समद यांनी दिला आहे.

Previous Post

नैना’ प्रकल्पाला अखेर गती!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com