नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना विभागाच्या वतीने देण्यात येणार्या सर्वसामान्य गटातील घणसोलीतील ५० महिलांनी ‘‘शिवणक्लास’’ व्यवसाय प्रशिक्षण घेतले. त्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घणसोलीच्या स्थानिक नगरसेविका सौ.शोभा दिपक पाटील यांच्या हस्ते सोमवारी नगरसेविका जनसंपर्क कार्यालयात वाटप करण्यात आले.