• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 18, 2014

राजन विचारे यांच्या रॅलीला एपीएमसीत जोरदार प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राजन विचारे यांच्या रॅलीला एपीएमसीत जोरदार प्रतिसाद

मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार रॅलीला एपीएमसी मार्केटमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. धान्य मार्केट मधील शेकडो व्यापार्‍यांनी त्यांचे जोरदार स्वागत करुन त्याना आपला पाठींबा दिला.
राजन विचारे यांनी शुक्रवारी धान्य मार्केट प्रचाररॅली दरम्यान व्यापार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी व्यापार्‍यांनी सत्ताधार्‍यावर तीक्र नाराजी व्यक्त केली. आणि विचार्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे निर्धार केला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, वैभव नाईक भाजपचे जिल्हासरचिटणीस रामचंद्र घरत, उपशहर प्रमुख प्रकाश पाटील, नगरसेवक विजयानंद माने शहरसंघटक रोहिणी भोईर यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

दोन सैनिकांच्या हत्येेच्या बदल्यात दोन हजार पाकड्यांची मुंडी पिरगळणारे सरकार पाहिजे – अमोल कोल्हे

Next Post

संजीव नाईक यांना पुुुन्हा लोेकसभेत पाठवू

Next Post
संजीव नाईक यांना पुुुन्हा लोेकसभेत पाठवू

संजीव नाईक यांना पुुुन्हा लोेकसभेत पाठवू

ग्रोमा भवनची आग विझविण्यास पालिकेकडे पाणीच नाही!

ग्रोमा भवनची आग विझविण्यास पालिकेकडे पाणीच नाही!

एपीएमसी बनले राजकारणातील गुंड पोसण्याचे साधन

एपीएमसी बनले राजकारणातील गुंड पोसण्याचे साधन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com